YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

मनसे सभासद नोंदणी निमित्त रक्तदान शिबिर तुरंबे येथे उत्साहात पार पडले,

  • Home
  • मनसे सभासद नोंदणी निमित्त रक्तदान शिबिर तुरंबे येथे उत्साहात पार पडले,
मनसे सभासद नोंदणी निमित्त रक्तदान शिबिर तुरंबे येथे उत्साहात पार पडले,

मनसे सभासद नोंदणी निमित्त रक्तदान शिबिर तुरंबे येथे उत्साहात पार पडले,

मनसे सभासद नोंदणी निमित्त रक्तदान शिबिर तुरंबे येथे उत्साहात पार पडले,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्व नोंदणीच्या कार्यक्रमानिमित्त राधानगरी विधानसभा मतदार संघ गटनेते युवराज येडूरे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी मंगल कार्यालय तिटवे या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले . गटनेते येडूरे म्हणाले , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांचा वसा घेऊन . पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणी जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मनसे सैनिकाने कार्यमग्न राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले . राज ठाकरे यांच्या मी हिंदवी रक्षक ! मी महाराष्ट्र सेवक !! या ब्रीदवाक्याखाली आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उभारी प्राप्त करून देऊ अशी आशा व्यक्त केली . उत्तम चव्हाण म्हणाले , मी राज ठाकरे यांच्या विचाराचा पाईक असल्याने भविष्यात होणा विधानसभा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी एकीची वज्रमुठ धारण करून सर्वात जास्त मनसेचे आमदार निवडून येतील यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले . या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती  मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाची गटनेते युवराज येडूरे, राधानगरी शहराध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष उत्तम चव्हाण,रणजीत पाटील, सागर शेळके, प्रवीण मनुगडे, वृषभ आमते, रवींद्र हातकर, राहुल कुंभार, अमृत पाटील, ओंकार पाटील, शहाजी कुंभार, लक्ष्मण हातकर, अमित कोरे, गजानन साबळे , आदि उपस्थित होते

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Events