#खरच हा माणुस बोलतो ना महाराष्ट्रासाठी बोलतो स्वतःसाठी नाही म्हणूनच महाराष्ट्रात सर्वात जास्त #लोकप्रिय राजकीय नेता म्हणून यांचाकडे पाहिले जाते,,,
#निवडून एक आमदार येतो दुःख समझावे की खंत #व्यक्त करावी कळत नाही,,,
#मला माझे इतर पक्षाचे मित्र भेटल्यावर आदराने #राजसाहेब यांचा विषयी आवर्जून विचारतात, यातच निवडून आलो अजुन काय पाहिजे,
#सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांना समझायला वेळ लागेल पण एकदा समझला ना तर खरच सांगतो मी महाराष्ट्रात #नवनिर्माण नक्कीच होणार,,,,,
#महाराष्ट्र जागा हो ।।
#नवनिर्माणाच्या धागा हो ।।
।। #जय_हिंद ।।
।। #जय_महाराष्ट्र||By: Yuvraj Ramchandra Yedure