YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

कुमार भवन शेणगाव व श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी यांच्यावतीने पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ कार्यक्रम याप्रसंगी

  • Home
  • कुमार भवन शेणगाव व श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी यांच्यावतीने पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ कार्यक्रम याप्रसंगी
कुमार भवन शेणगाव व श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी यांच्यावतीने पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ कार्यक्रम याप्रसंगी

कुमार भवन शेणगाव व श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी यांच्यावतीने पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ कार्यक्रम याप्रसंगी

कुमार भवन शेणगाव व श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी यांच्यावतीने पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ कार्यक्रम याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मुख्याध्यापक शिंदे सर, व डॉ.प्राध्यापक देसाई मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आज मला या प्रशाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं त्याबद्दल मी माजी विद्यार्थी म्हणून मी शाळेचा ऋणी आहे यावेळी मी बोलत असताना खुप सार्‍या शाळेमधील आठवणी जाग्या झाल्या त्या आठवणी मी विद्यार्थ्यांसमोर मांडले देखील भविष्याच्ये नागरिक माझ्या समोर बसले होते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची योग्य संधी मला आज प्रशाळेने दिली त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे मनःपूर्वक आभारी आहे.
आपला नम्र 

By: Yuvraj Ramchandra Yedure

Latest Events