YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन

  • Home
  • मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन
मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन

मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन

वत्सला देशमुख ह्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख हिच्या आई होत्या. त्यांनी आपल्या करीअरची सुरुवात हिंदी चित्रपट तुफान और दिया या चित्रपटातून केली होती. मग त्यांचे फायर, नागपंचमी, जल बिन मच्छली नृत्य बिन बिजली असे अनेक चित्रपट त्यावेळी गाजले होते. पण खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती सुहाग ह्या चित्रपटातून त्यांचे नाव घरोघरी पोहचले होते.मग त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटात सुद्धा काम केले होते.
अश्या हूरहुन्नरी अभिनेत्री च्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली....!!!!!

By: Yuvraj Ramchandra Yedure

Latest Blogs