मनसे सभासद नोंदणी निमित्त रक्तदान शिबिर आज लक्ष्मी मंगल कार्यालय टिटवे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले, रक्तदानासाठी ६१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक मनसे अभिनंदन, असेच आपल्या सर्वांचे प्रेम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती राहावे व जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या हात बळकट करावे.
आपला नम्र
युवराज रामचंद्र येडूरे,
राधानगरी विधानसभा मतदारसंघ
https://www.yuvrajyedure.com/
By: Yuvraj Ramchandra Yedure