माझ्या आईने जे कष्ट केले ते आज देखील तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात कारण तिच्या कष्टाचं चीज व्हावं म्हणून मी चांगल्या रीतीने कशा प्रकारे माझ्या हातून चांगले काम होईल याच्याकडे माझं बारकाईने लक्ष असतं .
मला आईसाहेबांनी दिलेला सपोर्ट, माझ्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मला मिळालेले हे यश याचा सर्वास्व श्रेय हे फक्त आईसाहेबांचे आहे.
माझ्या आई-बाबाने माझ्या यशासाठी काबाड कष्ट करून मला इथपर्यंत पोहोचलो त्या आई वडिलांचे ऋण मी फेडू शकत नाही. मात्र तिला तिच्या चेहर्यावरती हास्य निर्माण करण्याची ताकद मला देवाने द्यावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या आईन माझ्याकडून चांगलं काम मी केलेला पहावे हीच इच्छा.
या निमित्ताने मी एकच सांगेन।।मी सर्वकाही गमावू शकतो.
पण तु नाही आई!❤️ ।।आज पुन्हा एकदा आईकडून आशीर्वाद घेऊन यशस्वी सुरुवात करतोय.
या सर्व यशाचं आनंदच क्षण पाहण्यासाठी माझे आज वडील जरी नसले तरी ते आमच्या बरोबर आहेत याची जाणीव आज देखील होते. त्यांचे
By: Yuvraj Ramchandra Yedure