एखादी चांगली गोष्ट, खात्रीशीर गोष्ट होत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची ताकद आम्ही ठेवतो.
जर का चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या गोष्टी व्यक्ती करत असेल तर त्याला विरोध करण्याची ताकद देखील आम्ही ठेवतो.
चांगल्या कामाचे अभिनंदन करणं आणि चुकीच्या कामाला विरोध करणं हेच आमचे वरती राजसाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत.
शेवटी सत्याचाच विजय होत असतो आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
आपलाच नम्र
युवराज येडूरे
https://www.yuvrajyedure.com/By: Yuvraj Ramchandra Yedure