YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

कितीही मोठं संकट आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा सामना करत रहा,

  • Home
  • कितीही मोठं संकट आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा सामना करत रहा,
कितीही मोठं संकट आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा सामना करत रहा,

कितीही मोठं संकट आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा सामना करत रहा,

कितीही मोठं संकट आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा सामना करत रहा,

तुम्हाला संकटातुन बाहेर काढण्यासाठी तुमच्या आसपास असलेली सकारात्मक ऊर्जा नेहमीच तुमच्या पाठिशी असते, वेळ आल्यावर ती तुमच्या बचावासाठी पुढे येतेच, फक्त तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत संकटाचा समाना करणे आवश्यक असते. 

जर तुम्ही हार मानली तर ही ऊर्जा सुद्धा तुमची साथ देऊ शकत नाही. या ऊर्जेला तुम्ही नशीब म्हणा, शक्ती म्हणा, दैवी ताकद म्हणा किंवा ईतर काही शब्द वापरा... पण ही ऊर्जा तुम्हाला संकटातुन बाहेर काढण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते हे नेहमी लक्षात ठेवा. 

कितीही मोठं संकट आलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा सामना करत रहा, ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठिशी ऊभी राहील आणि तुम्हाला विजय मिळवून देईल याची खात्री बाळगा.

आपला नम्र
युवराज रामचंद्र येडूरे 
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
भुदरगड,आजरा,राधानगरी विधानसभा मतदारसंघ
www.yuvrajyedure.com
www.mnsblueprint.org

By: Yuvraj Ramchandra Yedure

Latest Blogs