महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर
(राधानगरी विधानसभा मतदारसंघ)
मी हिंदवी रक्षक...! मी महाराष्ट्र सेवक...!
प्राथमिक सभासद नोंदणी
आयोजित
कोल्हापूर जिल्हा भव्य खुल्या झिम्मा - फुगडी स्पर्धा २०२२
शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२रोजी ठीक दहा वाजताकोल्हापूर जिल्ह्यातील महिला भगिनींसाठी झिम्मा - फुगडी स्पर्धा २०२२ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे आयोजन केले आहे तरी कोल्हापूर जिल्ह्यातील झिम्मा - फुगडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा व महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
प्रथम क्रमांक १०,०००/- ट्रॉफी व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक ७०००/- ट्रॉफी व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक ५०००/- ट्रॉफी व प्रमाणपत्र
चतुर्थ क्रमांक ३०००/- ट्रॉफी व प्रमाणपत्र
प्रत्येक सहभागी महिलेला सन्मानपत्रकार्यक्रमाचे ठिकाण :- लक्ष्मी मंगल कार्यालय टिटवे, कासारवाडा - तुरुंबे रोड जवळ (कोल्हापूर - बिद्री रोड ) तालुका :- राधानगरी, जिल्हा :- कोल्हापूर.
स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क,
महा महिला बचत गट निधी लिमिटेड शाम - कला बिल्डिंग कोल्हापूर - गारगोटी रोड मुदाळतिट्टा, तालुका:- भुदरगड जिल्हा:- कोल्हापूर
मो :- ९३०९९१९१०९ / ०२३२५२९५०९५ ( सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत फोन करावा)टिप:- सहभाग घेण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2022 पर्यंत त्याच्यानंतर येणाऱ्या नावांचा विचार केला जाणार नाही.
By: Yuvraj Ramchandra Yedure