राज्य सरकार व बाजारयंत्रणा परस्परसंबंध
(राज्यातील लोकांच्या विकासासाठी, राज्यातील स्थानिक उद्योग-व्यापार, जागतिक व्यापार बहरण्यासाठी सरकारची भूमिका अधिक व्यवसायाभिमुख)जागतिकीकरण व सत्तेचे विकेंद्रीकरणाच्या प्रभावामुळे राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे इतके महत्त्व आले आहे. जागतिक पातळीवर उद्योग-व्यापार धोरणांमध्ये देशाच्या केंद्र शासनापेक्षा स्थानिक राज्य शासनाचे महत्त्व व त्यांचे म्हणणे आज गांभीर्याने घेतले जात आहे. राज्य शासनांच्या आर्थिक स्वायत्ततेला आजच्या जगात फार महत्त्व आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी, इथले उद्योग जागतिक दर्जावर यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाने दूरदृष्टी असलेल्या मार्गदर्शकाची, सहाय्यकाची भूमिका घेतली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनात वापर करून लोकोपयोगी कार्यक्रम व धोरणे धडाडीने हाती घेणे गरजेचे आहे.
आपला नम्र
युवराज येडूरे
राधानगरी विधानसभा मतदारसंघ
http://mnsblueprint.org/
https://www.yuvrajyedure.com/By: Yuvraj Ramchandra Yedure