YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

मेघोली धरणाबाबत अजून कोणत्याही प्रकारची मंजुरी नसताना देखील राजकारण सुरू झालंय श्रेय कोणी घ्यायचं.

  • Home
  • मेघोली धरणाबाबत अजून कोणत्याही प्रकारची मंजुरी नसताना देखील राजकारण सुरू झालंय श्रेय कोणी घ्यायचं.
मेघोली धरणाबाबत अजून कोणत्याही प्रकारची मंजुरी नसताना देखील राजकारण सुरू झालंय श्रेय कोणी घ्यायचं.

मेघोली धरणाबाबत अजून कोणत्याही प्रकारची मंजुरी नसताना देखील राजकारण सुरू झालंय श्रेय कोणी घ्यायचं.

मेघोली धरणाबाबत अजून कोणत्याही प्रकारची मंजुरी नसताना देखील राजकारण सुरू झालंय श्रेय कोणी घ्यायचं.

का ❓आणि कशासाठी फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी.

पण एक लक्षात ठेवा दिवस सरत जातात तशी लोक विसरत जातात हा गैरसमज तुमच्या मनामध्ये आहे.
हा गैरसमजच तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल.

आम्ही आहोतच आठवण करून द्यायला. आणि यावेळी फक्त आठवण करून देणार नाही तर रितसर कार्यक्रम देखील करणार.

आपला नम्र 
युवराज येडूरे 
राधानगरी विधानसभा मतदारसंघ
https://www.yuvrajyedure.com/

By: Yuvraj Ramchandra Yedure

Latest Blogs