YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पदी युवराज येडूरे यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र एनजीओ शिष्टमंडळ राज्यपाल यांची भेट घेणार : संदीप बोटे

  • Home
  • महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पदी युवराज येडूरे यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र एनजीओ शिष्टमंडळ राज्यपाल यांची भेट घेणार : संदीप बोटे
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पदी युवराज येडूरे यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र एनजीओ शिष्टमंडळ राज्यपाल यांची भेट घेणार : संदीप बोटे

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य पदी युवराज येडूरे यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र एनजीओ शिष्टमंडळ राज्यपाल यांची भेट घेणार : संदीप बोटे

महाराष्ट्र मध्ये राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ १/६ सदस्य असतात. यामध्ये महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्याध्यक्ष युवराज येडूरे साहेब यांची सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन.... महाराष्ट्र विधान परिषद सामाजिक क्षेत्रातील सदस्य पदी निवड करण्यासाठी  महाराष्ट्र एनजीओ शिष्टमंडळ राज्यपाल यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र एनजीओ राज्यसंपर्कप्रमूख संदिप बोटे यांनी दिली यावेळी बोलत असताना, बोटे म्हणाले की आम्हाला महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा अभ्यासू नेतृत्व असणारा असा आपल्या महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष युवराज येडुरे यांची निवड योग्य आहे व ते सामाजिक क्षेत्रामध्ये न्याय देऊ शकतात व त्या संदर्भातील अधिक अभ्यास त्यांना आहे व त्यांच्या कामाची पद्धत अखंड महाराष्ट्रातील एनजीओने घेतली आहे सध्या  महाराष्ट्रातील 2710 एनजीओ त्यांच्या संघटनेमध्ये संलग्न असून त्यांना ते मार्गदर्शन व इतर कार्यामध्ये सपोर्ट करत असतात अशा व्यक्तीची निवड करणे आज सामाजिक क्षेत्रासाठी ही एक काळाची गरज आहे त्यांनी लिहिलेली एनजीओ संदर्भातील पुस्तके आज एनजीओ संस्थेसाठी व सामाजिक समाजसेवकांसाठी उपलब्ध आहे व त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अखंड सामाजिक व वेगवेगळ्या काम अनेक वर्ष सुरू आहे याची दखल घेऊन राज्यपालांनी विधानपरिषद वरती युवराज येडूरे यांची निवड करण्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव महाराष्ट्र एनजीओ  शिष्टमंडळाच्या वतीने लवकरच देण्यात येणार आहे या संदर्भात लवकरच पुणे येथे या संदर्भातील बैठक पार पडणार आहे व तिथून हा प्रस्ताव राज्य पालपर्यंत पोहोचवणार आहोत व युवराज येडूरे यांना विधान परिषद आमदार होण्यासाठी महाराष्ट्रातील एनजीओ संस्था प्रयत्न करणार आहेत युवराज येडूरे हे सामाजिक क्षेत्रातील आमदार होणे हे महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेला जरुरीचे आहे असे ते म्हणाले,

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs