YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

विजय पाटील यांचे सामाजिक कार्य उत्कृष्ट: युवराज येडूरे

  • Home
  • विजय पाटील यांचे सामाजिक कार्य उत्कृष्ट: युवराज येडूरे
विजय पाटील यांचे सामाजिक कार्य उत्कृष्ट: युवराज येडूरे

विजय पाटील यांचे सामाजिक कार्य उत्कृष्ट: युवराज येडूरे

विजय पाटील यांचे सामाजिक कार्य उत्कृष्ट: युवराज येडूरे

राधानगरी आकनूर गावाचे विजय पाटील मनसे पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे तालुकाध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना युवराज जेजुरी म्हणाले की विजय पाटील हे सहकार क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये काम करत आहेत त्यांचं काम उत्कृष्ट आहे आणि ते गावासाठी सुद्धा काम येणार आहे त्यामुळे गावातील सर्व लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावं व त्यांना सपोर्ट करावा व येणाऱ्या काळामध्ये अकलूज गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मताने निवडून द्या अशी त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व गावातील विविध सामाजिक कामामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला,याप्रसंगी मनसे नेते युवराज येडूरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष राजेश पाटील, उत्तम चव्हाण, राहुल कुंभार, प्रवीण मनुगडे, रणजीत पाटील, अमित कोरे, सौरभ कांबळे, अनिल पाटील, रंगराव पाटील, उपस्थित होते,

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Events