गरीब जमिनीवर बसला तर त्याची परिस्थिती आणि श्रीमंत बसला तर त्याचा मोठेपणा?
हीच मानसिकता माणुसकीला मागे खेचत आहे, माणूस हा फक्त माणूस असतो....
तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो...
जीवनात स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते.https://www.yuvrajyedure.com/
By: Yuvraj Ramchandra Yedure