मनसे पक्षाचे राज्य सचिव मा सचिन मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरी विधानसभा मतदारसंघातील कौलव गावातील दोन मुलांना दत्तक घेतले व कुटुंबाला आर्थिक मदत तसेच एक लाख रुपये चा विमा प्रधान केला :युवराज येडूरे
कौलव राधानगरी |
राधानगरी तालुक्यातील कौलव गावातील सतीश कांबळे या व्यक्तीचा अपघातामध्ये दुःखद निधन झाले यांच्या कुटुंबाची परिस्थिती अखंड बिकट आहे त्यांना दोन लहान मुले आहेत त्यांची शैक्षणिक जबाबदारी व त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावाने पाच हजार रुपये एफडी कुटुंबाला मनसे पक्षाचे राज्यसचिव मा.श्री सचिन मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही लहान मुलांना भविष्यासाठी त्यांना आधार मिळावा यासाठी त्यांच्या नावाने पाच हजार रुपयाची एफडी करून या मुलांना दत्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतले तसेच त्यांच्या पत्नी यांना एक लाख रुपयांचा विमा प्रधान केला यावेळी उपस्थित राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे, जळगावच्या सरपंच सविता सरापर्ले, तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहर आणि अध्यक्ष राजेश पाटील, राधानगरी उपाध्यक्ष उत्तम चव्हाण, ऋषभ आमते, राहुल कुंभार, प्रवीण मनुगडे, सागर कुंभार, सागर शेळके,By: Yuvraj Ramchandra Yedure