मेजर हवलदार कै.श्री.विष्णु कोतवाल, यांच्या पत्नी व माझी आजी श्रीमती लक्ष्मीबाई कोतवाल यांना 15 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
मेजर हवलदार कै.श्री.विष्णु कोतवाल,सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, राधानगरी
लवकरच आपल्या सेवेत
ग्रामीण भागातील मुले- मुली सैन्य भरती झाली पाहिजेत यासाठी आम्ही मोफत प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करत आहोत यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.By: Yuvraj Ramchandra Yedure