सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आज सन्माननीय माझे गुरुवर्य राजकीय मार्गदर्शक मा.आ बाळा नांदगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते https://www.yuvrajyedure.com/index.html या नावाची अधिकृत वेबसाईटचे आज शुभारंभ केला तरी आपण सर्वांनी या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अभिप्राय कळवावा व आपले प्रेम सदिच्छा माझ्या सदैव पाठीशी राहू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
By: Yuvraj Ramchandra Yedure