आज ज्येष्ठ कलाकार एमडी रावण सर यांची भेट झाली यादरम्यान कलेच्या दुनिये मधील एक दृष्टिकोन ठेवून त्यांनी अकलेली योजना ती सत्यात उतरण्यासाठी आपल्या भागात पर्यटन दृष्ट्या काम करणे गरजेचे आहे याच्यासाठी बराच वेळ आम्ही चर्चा केली आणि लवकरच हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
By: Yuvraj Ramchandra Yedure