लक्ष२०२४मीआमदारहोणारच
फक्त निवडणुकीत जिंकायचं आहे म्हणून लढायचं नाही तर ...लढायचं आहे जनतेच्या सेवेसाठी ...लढायचं आहे जनतेच्या न्याय हक्कासाठी लढायचं आहे भ्रष्टाचार संपवण्यासाठी ...लढायचं आहे जनतेवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ...लढायचं आहे घराणेशाही संपवण्यासाठी ...लढायचं आहे तरुण मित्रांच्या भविष्यासाठी ...लढायचं आहे शेतकरी, मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ...लढायचं आहे चांगले रस्ते,पाणी व मूलभूत सुविधा देण्यासाठी ...लढायचं आहे माझ्या जवळ काहीच नसताना माझी साथ देत असलेल्या सहकाऱ्यांसाठी ...लढायचं आहे मा राजसाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी...
#लढायचं आहे नवनिर्माण महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...!!
#राधानगरी #भुदरगड #आजरा #विधानसभा #मतदारसंघ
By: Yuvraj Ramchandra Yedure