श्री क्षेत्र किल्ले भुदरगड येथे महाशिवरात्र महोत्सव (यात्रा) निमित्य शिव महादेव मंदिर याठिकाणी मला महाभिषेक करण्यासाठी मान दिला त्याबद्दल निलकंठेश्वर भक्त /ग्रामस्थ किल्ले भुदरगड /भैरी देवस्थान व शिवश्रद्धा गारगोटी यांचे मनःपूर्वक आभार.
यावेळी भाविकांना महा प्रसाद वाटप केला. यावेळी मा संजय मोरे(पोलीस निरीक्षक भूदरगड) शिवभक्त मा रविराज पाटील (पत्रकार) शिवभक्त मा शिवाजी पाटील( पत्रकार) श्री अनुरुद्ध चौगुले, श्रीमधुकर सुतार, श्री रोहित शिंदे, श्री प्रसाद जंगम व ग्रामस्थ उपस्थित होते.
By: Yuvraj Ramchandra Yedure