YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

अब्जवधी लोकांच्या.. हृदयावर अधिराज्य, गाजवतात असे एकमेव युगपुरुष..

  • Home
  • अब्जवधी लोकांच्या.. हृदयावर अधिराज्य, गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
अब्जवधी लोकांच्या.. हृदयावर अधिराज्य, गाजवतात असे एकमेव युगपुरुष..

अब्जवधी लोकांच्या.. हृदयावर अधिराज्य, गाजवतात असे एकमेव युगपुरुष..

माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..

By: Yuvraj Ramchandra Yedure

Latest Blogs