YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

वणवा नका लावू आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका..

  • Home
  • वणवा नका लावू आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका..
वणवा नका लावू आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका..

वणवा नका लावू आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका..

वणवा

डोंगरांना वणवे लावणाऱ्यांना हा फोटो दाखवा,त्यांच्या मनामध्ये मुक्या पशुपक्षांविषयी जराशी संवेदना जागी झाली तरं निसर्गाचे भले होईल...

वणवा नका लावू आणि कोणी लावत असेल तर लावू देऊ नका.

ऐकत नसेल तर किंवा कुठे वणवा लागलेला दिसला तर 1926 या टोल फ्री नंबर वर माहिती द्या.

By: Yuvraj Ramchandra Yedure