Establishment of business training center for women and girls
Women Unemployment Camp on behalf of Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha
Financial training workshops in rural areas
सुपीक जमिनीत एखादे बी टाकले तर ते सहजपणे उगवते. मात्र हेच बी रखरखीत जमिनीत टाकले तर ते सहजपणे उगवत नाही. मनुष्याच्या बाबतीतही काहीशा अशाच घटना घडतात. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील पिढ्यानपिढ्या राजकारणात वावरत असल्याचे दिसते. याला काही अपवादही असू शकतील. मात्र प्रतिकूल परिस्थितीत व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जर एखादी व्यक्ती आपले स्वतंत्र वलय निर्माण करत असेल तर ते प्रबळ इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षेचे प्रतीक म्हणता येईल.
भुदरगड तालुक्यासारख्या निसर्गसंपन्न डोंगरी भागातील शेणगावमधील एक तरूण सामाजिक जाणीवांनी प्रेरित होतो काय आणि समाजशील उपक्रमांतून लोकांपुढे आपली भूमिका मांडतो काय, हे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असेच आहे. पण हे वास्तव आहे. भुदरगड तालुक्यातील शेणगावमधील श्री. युवराज येडूरे यांची वाटचाल याप्रमाणेच झालेली आहे. खिशात दमडी नसताना व घरची आर्थिक परिस्थिती नसताना कर्म हेच कर्तव्य असे मानून त्यांनी सामाजिक कार्याची वाटचाल अंगिकारली. युवराज यांचे वडिल कै. रामचंद्र येडूरे हे उत्कृष्ट काष्ठशिल्पकार होते. संपूर्ण पंचक्रोशीत ते प्रसिद्ध होते. घराशेजारी वेदगंगा नदीतून वाहत किनाऱ्याला येणारी लाकडे, जंगलातील वेडीवाकडी सुकी लाकडे यांना कलेच्या माध्यमातून ते आकर्षक आकार देत. त्यांनी साकारलेल्या शिल्पांचे प्रदर्शन कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित केले जायचे. याला कला प्रेमी चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभायचा. आई श्रीमती उज्वला येडूरे या कष्टाळू स्वभावाच्या आहेत. घरातील दुभत्या जनावरांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. कोणाचाही कसलाही पाठिंबा नसताना छोटे-मोठे उद्योग करून आपले लक्ष्य गाठण्याचा युवराज यांनी प्रयत्न केला. प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती सार्थ ठरली ती स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या स्थापनेनंतर. संस्था स्थापनेनंतर सामाजिक उपक्रमांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गती मिळाली.
स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगाव ही तळागाळातील उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली संस्था अल्पवधीतच नावरुपास आली. संस्थेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढल्याने सर्वसामान्यांपर्यंत युवराज येडूरे ही व्यक्ती कोण आहे, हे कळले. संस्थेचे काम करत करत शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. युवराज यांचे प्राथमिक शिक्षण शेणगावात तर उच्चमाध्यमिक शिक्षण गारगोटीत झाले. कला शाखेची पदवी व सामाजिक कार्यक्षेत्राची पदवी त्यांनी कोल्हापूर येथे घेतली. लष्करी सेवेत जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र शारीरिक चाचणी दरम्यान उंची कमी भरल्यामुळे त्यांचे हे स्वप्नच राहिले. मात्र हार न मानता त्यांनी लोकसेवा ही देशसेवा हे ब्रीदवाक्य मानून कार्य सुरूच ठेवले. सामाजिक संस्थेच्या कार्याची व्याप्ती, जनसंपर्क यामुळे महाराष्ट्र एनजीओ समितीच्या राज्य अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाली तर समाजातील लोकांसाठी खूप काही करता येणे शक्य आहे. याची जाणीव पावलोपावली झाल्यामुळे येडूरे यांनी सर्वसामान्यांचे कैवारी असलेल्या व मराठी माणसांचे हित पाहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची भेट ही पुणे येथील संजय बबनराव भोसले हे युवराज येडूरे यांचे गुरू आहेत त्यांनी यांच्या कामाची दखल घेतली. येडूरे यांच्या कामाची माहिती मा. राजसाहेबांना दिली राजसाहेबांनी याची दखल घेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी येडूरे यांची निवड झाली. त्यानंतर जनहित सेनेचे राज्य उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सध्या राधानगरी विधानसभा मतदार संघाचे गटनेते म्हणून काम करत आहेत.
शेणगावात बाहेर गावाहून येणाऱ्यांना गावातील गल्ली व परिसराची माहिती मिळावी, यासाठी दिशादर्शक फलक प्रत्येक भागात, गल्लीत उभे केले. येथील वेदगंगा किनारी असलेल्या श्री क्षेत्र एकमुखी दत्त देवस्थानच्या विकासातही येडूरे यांनी मोलाचा हातभार लावला. गावचा विकास कशा पद्धतीने गतीने होऊ शकेल याचा आराखडा त्यांनी तयार केला. शेणगावला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे व गावची रचनाही विकासात्मक स्वरुपाची असल्यामुळे हा विकास कशाप्रकारे होऊ शकतो. याची मार्गदर्शक पुस्तिकाही त्यांनी काढली आहे.
भुदरगड तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून युवराज येडूरे यांची ओळख आहे. स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून येडूरे यांनी सामाजिक, सहकार, कला या सारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. याची दखल विविध सामाजिक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरते आपले सामाजिक कार्य मर्यादित न ठेवता त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील संस्थांना संस्था नोंदणी, संस्थेचे कामकाज या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. संस्था व्यवस्थापन, निधी संकलन, आर्थिक तसेच कायदेशीर नियोजन, महामंडळे, वैधानिक मंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणारे सेवाप्रकल्प या संबंधी संपूर्ण मार्गदर्शक असणारे पुस्तक येडूरे यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक संस्था बळकट करण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
2016 मध्ये भुदरगड पंचायत समितीची तर 2017 मध्ये शेणगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक त्यांनी लढविली. यात जरी यश मिळाले नाही तरी 2019 व 2024 मध्ये राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मिळालेली मतांची ही आकडेवारी खूप काही सांगून जाते. भविष्यात या मतांची संख्या विजयश्री मिळविण्यापर्यंत वाढू शकते.
कोरोना काळात काही नेतेमंडळी घरामध्ये बसून कोविड योद्ध्यांना मार्गदर्शन करत होती. तर काही नेते सावधगिरीने क्वचितच लोकांच्या नजरेस पडत होते. मात्र या सर्व बाबींना फाटा देत युवराज येडूरे थेट प्रत्यक्षपणे कोविड योद्ध्यांच्या मदतीने काम करत होते. याची प्रचिती राधानगरी, भुदरगड, आजरा मतदारसंघातील जनतेने घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील गोव्यातही त्यांनी मास्क, सॅनिटायझर माफक दरात सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिले. खासगी कंपन्यांनी सॅनिटायझरचे व मास्कचे दर चढे होते. सामान्य लोकांसाठी ही खर्चिक बाब असल्याचे निदर्शनास आल्याने युवराज येडूरे यांनी काही ठिकाणी माफक दरात मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले तर काही भागात मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना मास्क व सॅनिटायझरचे ना नफा, ना तोटा या तत्त्वावर त्यांनी पुरवठा केला. राधानगरी-भुदरगड-आजरा परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, पोलिस, ग्रामीण रुग्णालय यांनाही मोफत मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.
2019 व 2021 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर हे सर्वांसाठीच आव्हान होते. मात्र त्या काळातही न डगमगता स्वतःचे घर महापुराच्या वेढ्यात असताना इतरांना मदत देण्याचे काम येडूरे यांनी केले. लोकांची पडलेली घरे, मातीत मिसळलेला संसार उभारण्याचे काम त्यांनी केले. अनेकांचे कोलमडलेले संसार त्यांनी उभे केले. पूरग्रस्तांना वेळेत मदत पोहोचविण्याचे काम त्यांनी व त्यांच्या संस्थेतील सदस्यांनी केल्यामुळे त्यांची वेगळी ओळख राधानगरी, भुदरगड, आजरा मतदारसंघात निर्माण झालेली आहे. शेणगाव पूर्णतः पाण्याने वेढलेले असताना नदीशेजारील घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम येडूरे यांनी केले. पूरग्रस्तांना युद्धपातळीवर अन्न-वस्त्र पुरविण्याचे काम येडूरे यांनी स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे सुरूच ठेवले.
सध्या मतदारसंघातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा संकल्प येडूरे यांनी केलेला आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून युवक रोजगाराकडे वळावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेळोवेळी गाव पातळीवर रोजगार मेळावा, मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आर वाय प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही व्याप्ती जास्तीतजास्त वाढावी, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत जास्तीतजास्त पोहोचण्याचे काम युवराज येडूरे करत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मतदारसंघाचा दौरा ते करतात. या दौऱ्यात लोकांची अडलेली कामे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यां याची ते माहिती घेत आहेत. आमदारकी ही मिरवण्यासाठी नसून लोकांची कामे करण्यासाठी आहे, असे युवराज येडूरे यांचे मत आहे. सामाजिक काम करताना त्याला राजकीय पदाची जोड मिळाली तर अडचणी कमी येतात, हा अनुभव आल्यामुळेच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजाच्या भल्यासाठी 90 टक्के समाजकारण व 10 टक्के राजकारण करून लोकांच्या समस्या सोडविण्याकडे येडूरे यांचा कल आहे. आमदार म्हणण्यापेक्षा मला जनसेवक म्हणवून घेणे गौरवास्पद वाटते, असे येडूरे यांचे म्हणणे आहे.
If a seed is sown in fertile soil, it germinates easily. However, if the same seed is sown in arid soil, it will not germinate easily. Something similar happens to humans. Generations of families with political backgrounds seem to be involved in politics. There may be some exceptions to this. However, in adverse circumstances and without any political background, if a person forms his own independent circle, it can be said to be a symbol of strong will and ambition.
Whether a young man from Shengaon in a scenic hilly area like Bhudargad taluka is inspired by social consciousness and presents his role to the people through social activities, is a must have for a storyteller. But it is real. Shri. This is how Yuvraj Yedure went. Assuming that karma was his duty when there was no money in his pocket and no financial condition at home, he adopted the path of social work. Yuvraj's father late. Ramchandra Yedure was an excellent carpenter. He was famous throughout the Pentagon. Through art, he would give attractive shapes to the wood coming from the river Vedganga, which flows from the neighboring river, to the dry wood near Vedi in the forest. An exhibition of his sculptures was held in Kolhapur district. It used to get spontaneous response from art lovers. Mother Mrs. Ujwala Yedure is hardworking. He successfully took care of the dairy animals in the house. Yuvraj tried to achieve his goal by running small and big businesses without any support from anyone. After the establishment of Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha. After the establishment of the organization, social activities gained momentum through various programs.
Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha, Shengaon, an organization set up for the welfare of the underprivileged, came to prominence in a short time. As the public relations grew through the organization, the general public came to know who Yuvraj Yedure was. He also completed his education while working for the organization. Yuvraj received his primary education in Shengaon and his higher education in Gargoti. He completed his degree in Arts and Social Work in Kolhapur. His dream was to join the army. However, due to low height during the physical test, his dream remained. However, without giving up, he continued his work with the motto of public service is national service. Due to the scope of work of the social organization and public relations, he was elected as the State Chairman of the Maharashtra NGO Committee. There is a lot that can be done for the people in the society if socialism is combined with politics. Realizing this, Yedure asked the President of Maharashtra Navnirman Sena, Hon. Mr. Rajsaheb Thackeray's visit is Sanjay Babanrao Bhosale from Pune, Yuvraj Yedure's mentor, he took note of his work. Information about Yedure's work Rajsaheb took note of this. Yedure was elected as the Kolhapur District President of Maharashtra Navnirman Sena's Janhit Sena. He later became the state vice president of Janhit Sena. He is currently working as the group leader of Radhanagari assembly constituency.
In Shenagaon, directional signs were erected in every area and alley so that those coming from outside the village could get information about the streets and surroundings of the village. Yedure also played a significant role in the development of the Shri Kshetra Ekmukhi Datta Devasthan on the banks of the Vedganga here. He made a plan of how the development of the village could be accelerated. Since Shengaon has a historical background and the structure of the village is developmental, how can this development take place? He has also published a guidebook on this.
Yuvraj Yedure is known as a pioneer in social work in Bhudargad taluka. Through Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha, Yedure has done remarkable work in various fields like social, co-operation, arts. He has been honored by various social organizations. Not limiting his social work to Kolhapur district only, he has given guidance to organizations in some districts of Maharashtra regarding organization registration and organization work. Yedure has written a comprehensive guidebook on organization management, fundraising, financial and legal planning, and service projects implemented by corporations and statutory bodies. Through this book, he has worked to strengthen social institutions.
He contested Bhudargad Panchayat Samiti general elections in 2016 and Shengaon Gram Panchayat general elections in 2017. Although he did not succeed in this, in 2019 he contested the assembly elections from Radhanagari, Bhudargad, Ajra assembly constituency on Maharashtra Navnirman Sena ticket. He got 950 votes directly from the people and 950 votes by post. The number of votes cast without any political background says a lot. In the future, the number of such votes may increase till victory is achieved.
During the Corona period, some leaders were sitting at home guiding the Kovid warriors. Some leaders, however, were seldom seen with caution. However, Yuvraj Yedure was working directly with the help of Kovid warriors. This has been realized by the people of Radhanagari, Bhudargad, Ajra constituencies. In Kolhapur district as well as in neighboring Goa, they made masks and sanitizers available to the general public at reasonable rates. Private companies are raising the prices of sanitizers and masks. Realizing that this was a costly affair for the common man, Yuvraj Yedure provided masks and sanitizers at reasonable prices in some places and distributed free masks and sanitizers in others.
He supplied masks and sanitizers to all the Gram Panchayats in Kolhapur district on a no-profit, no-loss basis. Free masks and sanitizers were also provided to Anganwadi workers, helpers, Asha volunteers, police, rural hospitals in Radhanagari-Bhudargad-Ajra area.
The floods in Kolhapur district in 2019 and 2021 were a challenge for all. However, Yedure did not hesitate to help others when his house was under siege. He worked to rebuild the fallen houses of the people, the world mixed with the soil. He rebuilt the collapsed world of many. Due to the timely delivery of relief to the flood victims, he and the members of his organization have created a distinct identity in Radhanagari, Bhudargad and Ajra constituencies. While Shengaon was completely surrounded by water, Yedure managed to evacuate the people living near the river. Yedure continued to provide food and clothing to the flood victims through the Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha.
At present, Yedure is determined to make thousands of unemployed youth in the constituency self-reliant by providing them employment. Efforts are being made to turn the youth towards employment through self-employment. For this, job fairs and guidance programs are being implemented at village level from time to time. Through RY Productions, they have provided employment to women in some villages in Kolhapur district. They are trying to increase this scope as much as possible.
Yuvraj Yedure is also working to reach out to the masses through Maharashtra Navnirman Sena. They visit constituencies to know the problems of the people. They are getting to know the problems facing the people during this tour. Yuvraj Yedure is of the opinion that the legislature is not for show but for the work of the people. He entered politics because of the experience he got when he got a political position while doing social work. Yedure tends to solve people's problems by doing 90 per cent socialization and 10 per cent politics for the betterment of the society. "I am more proud to be called a public servant than an MLA," Yedure said.
Establishment of business training center for women and girls
Women Unemployment Camp on behalf of Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha
Financial training workshops in rural areas
Workshops for resolving adolescent doubts
Health related workshops in the talukas on behalf of Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha
Sanitation campaign active program in talukas
Vocational skills training program for women
Intellectual Ability Test Program for School Students
Public Awareness Campaign for Protection of Boys and Girls from Sexual Exploitation
Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha provides cultural platform for women to stand on their own feet through Swarajya Mahotsav.
Initiatives have been taken through the organization to provide guidance and plan for the establishment of agri-tourism
Eight and a half thousand machines distributed on behalf of Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha to help women stand on their own feet.
Swarajya Sanstha started a food field at Datta Mandir Shengaon and donated food.
"Avoid female feticide Save the Lake" Campaign on behalf of Swarajya Sanstha.
Annasaheb Patil Economic Scheme has provided guidance, information and travel to the youth.
Save the land under the Animal Husbandry Campaign for Farmers Bird Conservation Program.
A training workshop has been organized for the NGO.
Worked to provide development funds for youth and social organizations.
Swarajya Kalyan Home Minister Program
In rural areas where there are no dispensaries, mobile dispensaries have been set up to provide affordable medical treatment to the general public.
Business training programs for women have been organized through Zilla Parishad.
Work to create awareness about youth policy.
Organizing cultural programs for women
Preparation of comprehensive development plan of Shengaon village
Honored with the Gaurav Award for Struggling Journalists for the Society.
Swarajya Kalyan Sevabhavi Sanstha has planned a tree planting program using seed balls.
In the time of Covid, the mask sanitizer has been used to provide groceries
Provided employment opportunities to the youth of Kolhapur district through self-employment society
Presented the plan of Radhanagari assembly constituency to the people
The organization provided relief to the flood victims
The work of giving mask sanitizer to the health workers of the taluka has been done in the constituencies
Opposition groups called for a boycott of the by-elections
The work of preparing the food diversity PBR in the constituency has been done through the organization
On the occasion of Raj Saheb Thackeray's birthday, Janata Rajdarbar has been started to solve the problems of common people.
Since all the college and other exams were not held on time, they have agitated against them and decided to take the exams on time
In the Corona period, there have been statements and agitations regarding the cancellation of entrance exams for students after 12th standard
On the occasion of Amit Thackeray's birthday, MNS has distributed Sion to Jar masks in the constituencies
Bhudargad MNS distributed school bags and educational materials to needy students
Yuvraj has set up Maha Vanaushadhi Nirmiti Sanvardhan Research Tourism Treatment Training Center in Radhanagari taluka.
They are helping Nikal Chili to raise the voice of common people by producing Nikal News and conveying common issues to the government.
It is working to guide and develop NGOs in Maharashtra through the Maha NGO Development Association.
Maha Mahila Bachat Gat Nidhi Limited is working to provide financial support to women in Maharashtra by setting up Maha Mahila Bachat Gat Nidhi Limited to support women financially and help them stand on their own feet.
In Kolhapur district, Constitution Awareness of India is conducting Constitution Awareness Program by conducting guidance training workshops in every village.
With a view to make medicine available to the people at affordable rates of medical services, it is working to produce medicine through Ayurveda and distribute it to ordinary families.
Awareness Program on Covid Vaccination
National Institute of Technical Education and Ayurveda Research Center is the first major NGO organization in Maharashtra to get approval for researching Maha Vanousadhi project in its area with the aim of conservation of forest of Radhanagari Assembly Constituency and increasing scope of Ayurveda. Through the Training Center has been set up at Mudal, and traditional Ayurvedic Panchakarma treatment center in rural areas has been started at Mudal.
MNS has approached Minister Aditya Thackeray for funding to promote tourism related to Radhanagari-Dajpur Sanctuary.
By giving a statement regarding when the administration would pay attention to removing silt from the Shengaon riverbed in Bhudargarh taluk, MNS was able to follow up and remove the silt from the river with the help of the administration.
MNS workers were stopped by the police in connection with raising their voices in the constituency regarding the pretense that the senior citizens of the house were suffering due to the noise from the mosque. At this time, loud speakers were collected, MNS workers were also arrested.
Maharashtra Navnirman Vidyarthi Sena distributed educational materials to orphans in Wagapur.
In Kapileshwar village of Radhanagari taluka, MNS's aggressive agitation against potholes in the road was also successful.
Thousands of helmets were distributed by the MNS to the citizens working for the public.
A blood donation camp and MNS member registration program were organized on the occasion of MNS membership registration.
In Kasba Tarle, mother's death, father's death due to illness four years ago and grandfather's death ten years ago, MNS took the responsibility of upbringing and education by supporting two destitute daughters and a son.
Since the situation of the family of Satish Kamble of Kaulav village, who died tragically in an accident, the educational responsibility of these two children and five thousand rupees FD was given in their name on behalf of MNS.
In this regard, MNS had given a statement protesting to Radhanagari police station about filing sedition cases against PFI.
The first prize was awarded by the MNS to inspire the invention of folk art, to create a new history of folk art through the songi bhajan competition, and to cultivate this folk art on behalf of the MNS.
In order to complete the work of Nipani-Radhanagari road immediately, the MNS protested to stop the road and kept the construction department, which was causing the accident, to repair the road immediately.
In order to give scope to the talents of women, Maharashtra Navnirman Sena organizes Jumma-Fugdi program every year to promote the art of women.
In this regard, the road on Mudal to Gargoti highway in Bhudargarh taluka has been washed away, giving a statement and warning that a decision should be taken immediately, otherwise MNS style agitation will be done.
Maharashtra Navnirman Sena decided to stand firmly with the milk producers by protesting on behalf of Gokul Dudh Sangh on behalf of MNS regarding the reduction of two rupees in the price of cow's milk.
Due to the current political events taking place in the state, this innovative initiative was undertaken on behalf of the MNS.
On behalf of MNS, many orphans from the constituency have been adopted and taken responsibility for their upbringing and education.
As soon as the protest was announced in connection with the sudden disappearance of the bus station in Turambe, a new bus station was erected by the administration within four days, giving relief to the citizens and school students there.
MNS succeeded in making six new buses available from ST depot within four days after MNS issued a statement and warned of mass agitation due to non-availability of buses from Radhanagari ST depot to rural residents.
The family of a single family living in the forest of Aijivade village in Radhanagari taluka, who died in a wild animal attack, was given justice by providing them with a rightful house and financial funds from the administration and migrating them to Radhanagari.
Social work through many social activities through self-governing bodies and large NGOs.