आज बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी कलाकार धनंजय पवार यांची भेट झाली, या भेटी दरम्यान सामाजिक विषयावरती चर्चा झालीच, पण या वेळेत इतकी कॉमेडी झाली की चेहऱ्यावरती माझ्या आनंदाने स्माईल येत होती, आज दीपावली पाडव्यानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा दिल्या, व त्यांच्या पुढील कॉमेडी साठी व बिजनेस साठी खूप सार्या शुभेच्छा दिले.
https://www.yuvrajyedure.com/#DhananjayPawar
#DPBy: Yuvraj Ramchandra Yedure