YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांचा दौरा निमित्त कोल्हापुरात बैठक पार पडली,

  • Home
  • लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांचा दौरा निमित्त कोल्हापुरात बैठक पार पडली,
लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांचा दौरा निमित्त कोल्हापुरात बैठक पार पडली,

लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांचा दौरा निमित्त कोल्हापुरात बैठक पार पडली,

लवकरच कोल्हापूर जिल्ह्यात राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांचा दौरा निमित्त कोल्हापुरात बैठक पार पडली,
कोल्हापूर, मनसे कोल्हापूर जिल्हा बैठक पार पडली तसेच विविध कोल्हापूर जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तसेच राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे नियोजन आज या बैठकीमध्ये पार पडली, यावेळी गरजू लोकांना फराळाचे वाटप करण्यात आले, पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे यांनी प्रामाणिकपणा दाखवून रस्त्यावरती पडलेले सोने परत केल्याबद्दल महाराष्ट्रभर त्याचा गौरव होत आहे या निमित्ताने पक्षाचा देखील याच्यामध्ये मान उंचावली असून यासाठी विशाल मोरे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना महालक्ष्मीची मूर्ती देण्यात आली,   
      यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मनसे नवनियुक्त झालेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...
याप्रसंगी मनसे कोल्हापूर संपर्कप्रमुख जयराज दादा लांडगे यांनी केली  यावेळी मनसे नेते पुंडलिक जाधव, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, राजू दिंडोर्ले, करजगार, युवराज येडूरे, अशोक पाटील, राजेंद्र राहुल प्रवीण मनुगडे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक. उपस्थित होते.

By: Yuvraj Ramchandra Yedure

Latest Events